करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग अंतर्गत नवीन (UPSC Recruitment 2023) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ फार्म मॅनेजर, केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर, मुख्य ग्रंथपाल, शास्त्रज्ञ ‘बी’, स्पेशालिस्ट ग्रेड II, सहाय्यक केमिस्ट, सहाय्यक कामगार आयुक्त, वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग), जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी) पदांच्या एकूण 285 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2023 आहे.
संस्था – संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Comission)
भरली जाणारी पदे – वरिष्ठ फार्म मॅनेजर, केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर, मुख्य ग्रंथपाल, शास्त्रज्ञ – ‘बी’, स्पेशालिस्ट ग्रेड II, सहाय्यक केमिस्ट, सहाय्यक कामगार आयुक्त, वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग), जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी)
पद संख्या – 285 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जून 2023
वय मर्यादा – (UPSC Recruitment 2023)
1. वरिष्ठ फार्म मॅनेजर – 35 वर्ष
2. केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर – 40 वर्ष
3. मुख्य ग्रंथपाल -35 वर्ष
4. शास्त्रज्ञ – ‘बी’ -35 वर्ष
5. स्पेशालिस्ट ग्रेड II – 40 वर्ष
6. सहाय्यक केमिस्ट – 30 वर्ष (UPSC Recruitment 2023)
7. सहाय्यक कामगार आयुक्त – 35 वर्ष
8. वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग) – 32 वर्ष
9. जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी) – 35 वर्ष
अर्ज फी– Rs. 25/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील – (UPSC Recruitment 2023)
1. वरिष्ठ फार्म मॅनेजर – 01 पद
2. केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर – 20 पदे
3. मुख्य ग्रंथपाल – 01 पद
4. शास्त्रज्ञ – ‘बी’ 07 पदे
5. स्पेशालिस्ट ग्रेड II – 13 पदे
6. सहाय्यक केमिस्ट – 03 पदे
7. सहाय्यक कामगार आयुक्त – 01 पद
8. वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग) – 234 पदे
9. जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी) – 05 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वरिष्ठ फार्म मॅनेजर – M.Sc. in Horticulture or Agriculture with specialization in Horticulture from a recognized University or Institute. (UPSC Recruitment 2023)
2. केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर – (i) Bachelor’s Degree from a recognised University or institute.
(ii) At least one year experience as Directorate General of Civil Aviation (DGCA) approved Safety and Emergency Procedure (SEP) Instructor
3. मुख्य ग्रंथपाल – (i) Degree from a recognized University.
(ii) Degree or equivalent diploma in Library Science from a recognized University or Institution.
4. शास्त्रज्ञ – ‘बी’ Masters Degree in Zoology from a recognized University.
5. स्पेशालिस्ट ग्रेड – II A recognized MBBS degree qualification is included in the First Schedule or Second Schedule or Part II of the Third Schedule (other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956, (102 of 1956).
6. सहाय्यक केमिस्ट – Masters’s Degree in Chemistry /Organic Chemistry/ Physical Chemistry/ Inorganic Chemistry/ Analytical Chemistry/ Agricultural Chemistry and Soil Science from a recognized University or Institute. (UPSC Recruitment 2023)
7. सहाय्यक कामगार आयुक्त – A Post Graduate Degree/Diploma from a recognized university in Social work or Labour welfare or Industrial Relations or Personnel Management or a Degree in Law from a recognized university
8. वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग) – A recognized MBBS qualification is included in the First or Second Schedule (Other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956.
9. जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी) – (i) Degree in Homoeopathy of a recognized University or Statutory State Board/Council of equivalent recognized under the Homoeopathy Central Council Act, 1973 (59 of 1973).
(ii) Enrolment on the State Register or Central Register of Homoeopathy.
आवश्यक कागदपत्रे –
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
3. Caste certificate (UPSC Recruitment 2023)
4. Certificate of Disability
5. Experience Certificate
असा करा अर्ज –
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2023 आहे. (UPSC Recruitment 2023)
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाइन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल. (UPSC Recruitment 2023)
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
काही महत्वाच्या तारखा –
काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com