UPSC Recruitment 2022 : देशातील इंजिनियर्सना नोकरीची लॉटरी!! UPSC करणार 327 पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। संघ लोकसेवा आयोगाने रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात जरी केली आहे. या भरतीच्या (UPSC Recruitment 2022) माध्यमातून विविध पदांच्या ३२७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या माध्यमातून सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.

विभाग – संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 327 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – (UPSC Recruitment 2022)

  1.  सिव्हिल इंजिनिअरिंग
  2.  मेकॅनिकल इंजिनिअरिंग
  3.  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
  4.  इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • सिव्हिल इंजिनिअरिंग:

उमेदवाराने सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग:

उमेदवाराने मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग:

उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

  • इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग:

उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹ 200/-
SC/ST – फि नाही.
PWD/ Female – फि नाही (UPSC Recruitment 2022)

(ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा संघ लोकसेवा च्या अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (UPSC Recruitment 2022)
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com