UPSC Recruitment 2021 | केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त संरक्षण सेवा अंतर्गत विविध पदांच्या 339 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC CDS) संयुक्त संरक्षण सेवा अंतर्गत विविध पदांच्या 339  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 339

पदाचे नाव – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2021 (CDS- II)

शैक्षणिक पात्रता –

1.भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी – पदवीधर.

2.भारतीय नौदल ॲकॅडमी – इंजिनिअरिंग पदवी.

3.हवाई दल ॲकॅडमी – पदवी (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयासह 12 वी) किंवा इंजिनिअरिंग पदवी.

4.ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) – पदवीधर.

5.ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) – पदवीधर.

वयाची अट – 1997 ते 2003 दरम्यान

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला/ ओबीसी 200/- रुपये.

मागासवर्गीय/ महिला/ PwBD फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com