UPSC NDA Recruitment 2023 : आर्मीमध्ये दाखल होण्याची मोठी संधी!! UPSC NDA मध्ये भरती सुरु; पात्रता फक्त 12 वी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोग (UPSC NDA Recruitment 2023) अंतर्गत नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023 करिता एकूण 395 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2023 आहे.
संस्था – संघ लोकसेवा आयोग
भरले जाणारे पद – नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023
पद संख्या – 395 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2023

अर्ज फी – रु. 100/-
काही महत्वाच्या तारखा – (UPSC NDA Recruitment 2023)
1. UPSC NDA 2 2023 Apply Start – May 17, 2023
2. Last Date to Apply – June 6, 2023, up to 06:00 pm
3. Exam Date – September 3, 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023 12th Class pass of the 10+2 pattern of School Education or equivalent examination conducted by a State Education Board or a University.
मिळणारे वेतन – (UPSC NDA Recruitment 2023)
नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023 – Rs. 56,100 ते 1,77,500/- (Level 10)

असा करा अर्ज –
उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीला परवानगी नाही.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. (UPSC NDA Recruitment 2023)
उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुन 2023 आहे.
निवड प्रक्रिया –
1. Written Exam- (900 Marks)
2. Service Selection Board (SSB- 900 Marks)
3. Document Verification (UPSC NDA Recruitment 2023)
4. Medical Examination

परीक्षा पॅटर्न – (विषय-मार्क-वेळ)
Paper-I – Mathematics; 300Mark; 2.5 Hours
Paper-II – General Ability Test English; 200 Mark
GK – 400 Mark; 2.5 Hours
Total – 900 Mark
भरतीचा तपशील –
UPSC NDA NA Vacancy 2022-23काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC NDA Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com