UPSC CMS Recruitment : UPSC अंतर्गत ‘या’ पदावर होणार नवीन उमेदवारांची निवड; 1261 जागांसाठी ऑनलाईन करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ने नवीन भरती जाहीर (UPSC CMS Recruitment) केली आहे. UPSC अंतर्गत CMS परीक्षा 2023 करिता वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 1261 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे.
आयोग – संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Comission)
परीक्षेचे नाव – UPSC CMS परीक्षा 2023
पद संख्या – 1261 पदे
वय मर्यादा – 32 वर्षे
अर्ज फी – रु. 200/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (UPSC CMS Recruitment)
वैद्यकीय अधिकारी – For admission to the examination a candidate should have passed the written and
practical parts of the final M.B.B.S. Examination.
मिळणारे वेतन –
वैद्यकीय अधिकारी – Rs. 56,100- 1,77,500/- (Level-10)

असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. (UPSC CMS Recruitment)
3. या टप्प्यावर उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आयोगाकडे सादर करण्याची आवश्यकता नाही.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे.
5. अपूर्ण किंवा सदोष अर्ज सरसकट नाकारले जातील.

निवड प्रक्रिया – The Selection Process of UPSC Combined Medical Services Examination 2023 includes the following Stages:
1. Written Exam (500 Marks)
2. Interview (100 Marks)
3. Document Verification (UPSC CMS Recruitment)
4. Medical Examination
काही महत्वाच्या तारखा – (UPSC CMS Recruitment)
1. Apply Start from – 19 April 2023
2. Last Date to Apply – 9 May 2023
3. Modify Application Form 10-16 May 2023
4. Exam Date – 16 July 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com