करिअरनामा ऑनलाईन । अनेकांना असं वाटतं मला जगभर फिरून (Unique Career Options) नोकरी करता आली असती तर किती छान झालं असतं. पण हे फक्त स्वप्न किंवा मनात आलेला विचार नव्हे तर खरंच तुम्ही असे काही जॉब्स करु शकता ज्यामधून तुम्ही संपूर्ण जग एक्सप्लोअर करु शकतो.
आज आम्ही तुम्हाला अशा काही जॉब्सची यादी सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही जगभर फिरू शकता. तुम्ही पात्र असल्यास हे काही जॉब्स ऑप्शन करियर म्हणूनही निवडू शकता.
स्त्रियांसाठी Air Hostess चा पर्याय अगदी उत्तम (Unique Career Options)
हवाई सुंदरीला एरोप्लेनच्या माध्यमातून जगभर फिरायला मिळू शकतं. तेव्हा ज्यांना जगभर फिरून त्यांचं करियर एक्स्पोअर करायचं असेल त्यांच्यासाठी हा ऑप्शन अगदी उत्तम ठरेल.
आज आम्ही तुम्हाला अशा काही जॉब्सची यादी सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही जगभर फिरू शकता. तुम्ही पात्र असल्यास हे काही जॉब्स ऑप्शन करियर म्हणूनही निवडू शकता.
पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी ‘हे’ पर्याय ठरतील उत्तम
1. पायलट
2. Row agent (गुप्त हेर)
3. पंतप्रधान
4. राजदूत (Unique Career Options)
5. Travel XP चॅनल मधील फोटोग्राफर / व्हिडीओ करणारा / री.
6. डिस्कवरी चांलमधील फोटोग्राफर / व्हिडीओ करणारा /री.
7. प्रसिद्ध नट / नटी यांचा सेक्रेटरी
8. मर्चंड नेव्हीमधील फिरते कर्मचारी
9. शास्त्रज्ञ
10. ट्रॅव्हल कंपनी मधील गाईड (Unique Career Options)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com