Union Bank Of India Recruitment : महिलांसाठी खुषखबर!! युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर भरती 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिंगल विंडो ऑपरेटर- ‘A’/ लिपिक पदाच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे. या भरतीमुळे महिलांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे.

संस्था – युनियन बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – सिंगल विंडो ऑपरेटर- ‘A’/ लिपिक
पद संख्या – 11 पदे
वय मर्यादा – 18 ते 28 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2023

अर्ज फी – (Union Bank Of India Recruitment)
1. UR/OBC – रु.850/-
2. SC/ST/PwBD उमेदवार – रु.175/-
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
काही महत्वाच्या तारखा –
Recruitment of Meritorious Female Players – Hockey for Single Window Operator-‘A’/Clerk
Important Events Dates (Union Bank Of India Recruitment)
1. Commencement of online registration of application – 19/04/2023
2. Closure of registration of application – 09/05/2023
3. Closure for editing application details – 09/05/2023
4. Last date for printing your application – 24/05/2023
5. Online Fee Payment – 19/04/2023 to 09/05/2023

मिळणारे वेतन –

Union Bank of India Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 
सिंगल विंडो ऑपरेटर- ‘A’/ लिपिक Bachelor’s Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government. (Union Bank Of India Recruitment)
असा करा अर्ज –
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे. (Union Bank Of India Recruitment)
निवड प्रक्रिया –
1. Past Performance
2. Selection Trials
3. Trials Match
Union Bank of India Bharti 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (Union Bank Of India Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com