TISS Recruitment 2022 : ही संधी सोडू नका; TISS मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (TISS Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 21+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13, 16, 19, 20, 22 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.
तसेच सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई

भरली जाणारी पदे –

  • सहाय्यक प्राध्यापक
  • लेखा सहाय्यक
  • संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • कार्यक्रम अधिकारी
  • वरिष्ठ संशोधन सहयोगी
  • प्रणाली अभियंता
  • प्रकल्प व्यवस्थापक
  • संशोधन अधिकारी
  • प्लंबर
  • सामाजिक कार्यकर्ता
  • MTS
  • सिस्टम प्रशासक
  • संशोधन सहयोगी
  • वरिष्ठ शैक्षणिक व्यवस्थापक
  • सुविधा सहाय्यक

पद संख्या – 21+ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13, 16, 19, 20, 22 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

निवड प्रक्रिया – मुलाखत (सामाजिक कार्यकर्ता पदासाठी)

मुलाखतीचा पत्ता – (TISS Recruitment 2022)

पोलिस आयुक्तालय, पोलिस क्वार्टर ‘ए’ ब्लॉक, रूम नंबर, 36, सोशियाजवळ, सेवा शाखेजवळ, कारफोर्ड मार्केटसमोर स्पेशल सेल ऑफिस, मुंबई

मुलाखतीची तारीख – 12 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.tiss.edu

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://bit.ly/3nMZI1J

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com