असे करा वेळेचे व्यवस्थापन…

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळेच व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. नको असलेल्या गोष्टी टाळणे व तुमचा प्रत्येक क्षण हा सत्कारणी लावणे हे सुद्धा एकप्रकारचे वेळेच व्यवस्थापनच होय. कार्यकुशल माणसाने आपल्या ध्येयप्राप्ती साठी वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे.

तर आपण आता बघुयात की वेळेच्या व्यवस्थापना साठी काय केले पाहिजे ते, –

१) टाईम ऑडिट करा.

२) प्रत्येक कामाची मुदत निश्चित करा.

3) करण्याच्या-कामांची यादी वापरा, पण कामे सोडू नका.

4) तुमची सकाळची वेळ महत्वाच्या कामांवर खर्ची करा.

5) काम फारच अशक्य असेल; तर अर्धे-अर्धे काम संपवा.

6) कामात गती नसेल तर आपले वेळापत्रक बदला.

7) कार्ये आणि मीटिंग्ज दरम्यान बफर टाइम सोडा.

8) प्रत्येक कामात परिपूर्ण होण्याचा अट्टहास थांबवा.

9) गरज नसलेल्या गोष्टींना व व्यक्तींना फक्त “नाही” म्हणायला शिका.

10) प्रतीक्षा करण्यात वेळ वाया घालवू नका.

11)सदैव प्रेरणा मिळवित रहा.

Get real time updates directly on you device, subscribe now.