करियरनामा ऑनलाईन। टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (TIFR – Tata Institute of Fundamental Research Mumbai) संस्थेने एक मोठी जाहिरात प्रकाशित केली आहे. TIFR Recruitment 2025 संस्थेच्या अंतर्गत अप्रेंटिस, अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक, ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी इत्यादी पदांच्या एकूण 231 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव –
1) अप्रेंटिस
2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक
3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी
पदसंख्या –
TIFR Recruitment 2025 या पदासाठी 231 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
1) अप्रेंटिस – 09
2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक तांत्रिक –26
3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी – 196
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
1) अप्रेंटिस – 28 वर्षे
2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक,तांत्रिक – 28 – 40 वर्षे
3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
अर्ज पद्धती –
पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. TIFR Recruitment 2025
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1) अप्रेंटिस – 08 जानेवारी 2025
2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक – 11 जानेवारी 2025
3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी – 07 जानेवारी 2025 (मुलाखतीची तारीख – 08 जानेवारी 2025)
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या PDF पहा. –
1 ) अप्रेंटिस पदासाठी PDF पहा.
2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक PDF पहा.
3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी पदासाठी PDF पहा.
अर्ज दाखल करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा. –
1) अप्रेंटिस पदासाठी येथे APPLY करा.
2) अभियंता (C), वैज्ञानिक अधिकारी (C), प्रशासकीय अधिकारी (C), वैज्ञानिक सहाय्यक (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), व्यापारी (B) ), लिपिक (ए), कार्य सहाय्यक – तांत्रिक APPLY करा.
3) ट्रेडसमन प्रशिक्षणार्थी पदासाठी येथे APPLY करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.tifr.res.in/
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.