TIFR Recruitment 2022 | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) अंतर्गत क्लर्क ट्रैनी पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – क्लर्क ट्रैनी.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + टायपिंग आणि संगणकाचे ज्ञान.

वयाची अट – 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.TIFR Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – Tata Institute of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400 005

मुलाखत देण्याची तारीख – 17 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com