10वी पास ते पदवीधरांनपर्यंत सुवर्णसंधी ! टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.tifr.res.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – ज्युनियर हिंदी अनुवादक, प्रयोगशाळा सहाय्यक (बी), सुरक्षा रक्षक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी आणि अस्थायी कार्य सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता –
1.Jr. Hindi Translator – Master Degree

2.Laboratory Assistant (B) – SSC/ CMLT

3.Security Guard – SSC Pass

4.Library Trainee – Graduate.

5.Temporary Work Assistant – SSC

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- to 59478/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भावा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.tifr.res.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com