RBI Exam pattern 2021 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत 841 जागांसाठी घेतली जाणारी परीक्षा मराठी भाषेतून होणार

करिअरनामा ऑनलाईन – करिअरनामा ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या हजेरी सहाय्यक पदाच्या 841 जागांसाठी घेण्यात येणारी परिक्षा आता मराठी भाषेतूनही देता येणार आहे, ही परीक्षा 120 गुणांची असून,परिक्षार्तीना 90 मिनिटे मिळतील, भाषा प्रावीण्य चाचणी परीक्षा 9 आणि 10 एप्रिल रोजी होईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे

एकूण जागा – 841

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 01 फेब्रुवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. RBI Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021

परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याची तारीख – 09 & 10 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com