करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेत विविध (Thane Mahanagarpalika Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत.इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.
संस्था – ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय
भरले जाणारे पद –
1. इंटेन्सिव्हिस्ट – 09 पदे
2. लेक्चरर – 28 पदे
पद संख्या – 37 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
मुलाखतीची तारीख – 31 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
इंटेन्सिव्हिस्ट | MBBS/MD/MS/DNB |
लेक्चरर | MBBS/MD/MS/DNB |
मिळणारे वेतन –
1. इंटेन्सिव्हिस्ट – रुपये 1,25,000/- to 2,00,000/- दरमहा
2. लेक्चरर – रुपये 1,50,000/- दरमहा
अशी होईल निवड –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. मुलाखतीचे स्थळ :- के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
4. मुलाखतीची वेळ :- सकाळी ११:०० ते ५:०० या वेळेत थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे.
मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही.
5. मुलाखतीची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.
6. मुलाखतीकरीता उमेदवाराने (Thane Mahanagarpalika Recruitment 2023) सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहे.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com