Thane DCC Bank Recruitment : 08 वी/ 10 वी/ पदवीधरांना नोकरीची संधी; ठाण्याच्या ‘या’ बँकेत निघाली भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात (Thane DCC Bank Recruitment) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ बँकिंग सहाय्यक, शिपाई पदांच्या 288 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे

एकूण पद संख्या – 288 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2022

भरले जाणारे पद – (Thane DCC Bank Recruitment)

ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – 233 पदे

शिपाई – 55 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

ज्युनिअर बँकिंग असिस्टंट –

उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान + MS-CIT ज्ञान असणे आवश्यक आहे.

सहाय्यक कर्मचारी (शिपाई) –

उमेदवार 08 वी / 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

खुला – 18 ते 38 वर्षे

ओबीसी – 03 वर्षे सूट

मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

अर्ज फी –

ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – 944 रुपये/-

शिपाई – 590 रुपये/-

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://thanedistrictbank.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com