Territorial Army Recruitment 2021 | कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ! भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत भरती.

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत प्रादेशिक सेना अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://territorialarmy.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers)

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयाची अट – 18 to 42 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Territorial Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://territorialarmy.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com