Teachers Job Vacancy : रयत शिक्षण संस्थेत ‘या’ पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत लोकनेते रामसेठ (Teachers Job Vacancy) ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कामोठे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पर्यवेक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, शिक्षक, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक, संगणक शिक्षक, संगीत शिक्षक या पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत लोकनेते रामसेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कामोठे

भरली जाणारी पदे –

  1. पर्यवेक्षक 03 पदे
  2. पूर्व प्राथमिक शिक्षक 10 पदे
  3. शिक्षक 56 पदे (Teachers Job Vacancy)
  4. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक 03 पदे
  5. कला आणि हस्तकला शिक्षक 03 पदे
  6. संगणक शिक्षक 03 पदे
  7. संगीत शिक्षक 02 पदे

पद संख्या – 80 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

अर्ज फी – Rs.100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्यसाठी E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. पर्यवेक्षक – B.A.B.Ed./B.Com.B.Ed. / B.Sc.B.Ed. / M.A.B.Ed./M.Com.B.Ed. / M.Sc.B.Ed. (5 Years experience in school)

2. पूर्व प्राथमिक शिक्षक – H.S.C./B.A/B.Sc/B.COM and Montessori / E.C.C.Ed./P.T.C.

3. शिक्षक – D.Ed./B.A.B.Ed. / B.Com.B.Ed./B.Sc.B.Ed./B.Sc. B.Ed. / M.A.B.Ed./ M.Sc.B.Ed/ M.Com.B.Ed. / M.Sc.B.Ed.

4. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक – B.A.B.P.Ed/B.SC.B.P.Ed / B.Com.B.P.Ed

5. कला आणि हस्तकला शिक्षक – A.T.D./BFA/G.D./AM (Teachers Job Vacancy)

6. संगणक शिक्षक – B.Sc. (IT/CS)/M.Sc. (IT/CS)/ BCA/MCA/B.Eng

7. संगीत शिक्षक – B.A./M.A., Sangeet Visharad

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. उत्कृष्ट विषयाचे ज्ञान असलेले उमेदवार आणि D.Ed./B.Ed. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी फक्त अर्ज करणे आवश्यक आहे. (Teachers Job Vacancy)
  4. अर्ज शाळेच्या कार्यालयातून 11/03/2023 ते 21/03/2023 वेळ सकाळी 10.00 वाजेपर्यंत घ्यायचे आहेत.
  5. तुमचा C.V., रीतसर भरलेला अर्ज आणि तुमच्या कागदपत्रांची साक्षांकित प्रत आणि कव्हर लेटर कार्यालयात सबमिट करण्याचा शेवटचा दिवस 27/03/2023 वेळ सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 सुट्टीचे दिवस वगळून आहे.
  6. जे उमेदवार [email protected] वर ई-मेल द्वारे अर्ज पाठवत आहेत त्यांनी दिलेल्या तारखांसह अर्ज/ फी जमा करावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Teachers Job Vacancy)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com