ZP Recruitment 2023 : योग शिक्षक होण्याची मोठी संधी!! ‘इथे’ लगेच करा अर्ज; 76 पदांवर होणार भरती

ZP Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Recruitment 2023) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून योग प्रशिक्षक पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – जिल्हा परिषद, सातारा भरले जाणारे पद – … Read more

NHM Recruitment 2023 : याठिकाणी होतेय ‘योग प्रशिक्षक’ भरती; लगेच करा APPLY

NHM Recruitment 2023 (10)

NHM Recruitment 2023 : याठिकाणी होतेय ‘योग प्रशिक्षक’ भरती; लगेच करा APPLY करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत (NHM Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तालुका स्तरावर आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रावर योग प्रशिक्षक पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन … Read more

Become a Yoga Instructor : योग क्षेत्र ठरेल करिअरचा उत्तम पर्याय; कसं व्हायचं ‘योगा ट्रेनर’? कुठे आहे नोकरीची संधी? वाचा सर्वकाही

Become a Yoga Instructor

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी पास झाल्यानंतर आणि (Become a Yoga Instructor) ग्रॅज्युएशन करत असताना अनेकजण करिअरचे वेगवेगळे पर्याय शोधत असतात. अशा तरुणांसाठी आम्ही आज योग क्षेत्रातील करिअरविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला माहित आहे का… योग क्षेत्रात यूजी, पीजी किंवा डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला उत्तम नोकरी मिळू शकते. या काळात शाळा, विद्यापीठे, कॉलेज तसेच … Read more

Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत योग शिक्षकांची भरती; इथे पाठवा अर्ज

Job Alert (15)

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका येथे रिक्त पदांच्या (Job Alert) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून योग शिक्षक पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे भरले जाणारे पद – … Read more

PMC Recruitment 2022 : योग शिक्षकांसाठी पुणे महापालिकेत नोकरीची सर्वात मोठी संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (PMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. योग शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे भरले जाणारे पद – योग … Read more

NHM Recruitment 2022 : योग शिक्षकांसाठी नोकरीची नामी संधी!! NHM ठाणे अंतर्गत भरती सुरू

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हयातील आरोग्यवर्धिनी प्राथमिक (NHM Recruitment 2022) आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी साप्ताहिक योग सत्र आयोजित करण्याकरिता योग शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून योग शिक्षकांच्या एकूण 33 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदावारांनी खाली दिलेल्या पत्यावर समक्ष हजर राहून अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची … Read more

पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे जेआरएफ आणि योग प्रशिक्षक पदासाठी भरती; 27 मे पर्यंत करा अर्ज

Punjab University

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापक सीमा विनायक, प्रधान अन्वेषक, मानसशास्त्र विभाग, पंजाब यांच्या देखरेखीखाली प्रायोजित प्रकल्प “Impact of Yoga and cognitive social moderators on stress and quality of life in covid-19 essential service providers” साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. युनिव्हर्सिटी, चंदीगड. प्रकल्पाच्या दरम्यान ही स्थिती पूर्णपणे एक वर्षासाठी अस्थायी आणि कोणत्याही वेळी टर्मिनस असेल. पोस्ट 1: … Read more