Layoff : कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार; ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत; कारण?

Layoff

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक आर्थिक मंदीचा फटका मागील काही (Layoff) वर्षांमध्ये IT क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी अचानकच नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं देश- विदेशातील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. आता दुसरीकडे आणखी एका नामवंत IT कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा इशारा दिला आहे; त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘या’ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा इशारा … Read more

Freelancing Jobs : फ्रीलान्सिंग जॉबसाठी बेस्ट ऑप्शन्स; घरबसल्या करा मोठी कमाई!!

Freelancing Jobs

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळानंतर सर्वच (Freelancing Jobs) वयोगटातील नोकरदार वर्गाचा फ्रीलान्सिंग नोकऱ्या करण्याकडे कल वाढू लागला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोक आता आपले कुटुंब आणि कामाचा समतोल साधण्यासाठी फ्रीलान्सिंग जॉबला प्राधान्य देत आहेत.  तुम्हीही असाच काहीतरी विचार करत असाल, तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग जॉब हा एक चांगला पर्याय असू शकतो. या लेखात दिलेल्या कोणत्याही … Read more

Infosys News : कर्मचाऱ्यांचे Work From Home करणार बंद; Infosys चा मोठा निर्णय

Infosys News

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळात लॉकडाउनमुळे जगातील (Infosys News) जवळपास सर्व  कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली होती. अजूनही काही कर्मचारी वर्क फ्रॉम होम सुविधेचा फायदा घेत आहेत. तर दुसरीकडे कोरोना आटोक्यात आल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्यास सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध IT कंपनी Infosys आपल्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या … Read more

Jio Work From Home Job : खुषखबर!! रिलायन्स जिओमध्ये Work From Homeचा गोल्डन चान्स; मिळेल तगडा पगार

Jio Work From Home Job

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Jio Work From Home Job) तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. रिलायन्स जिओने Work From Home जॉब करण्यासाठी जागा काढल्या आहेत. ज्यामध्ये तुम्ही दरमहा 15,000 ते 45,000 रुपये पगार मिळवू शकता. काही अटींची पूर्तता करून तुम्ही ही नोकरी मिळवू शकता. असं असेल Work From Home 1. जर तुम्हीही … Read more

Career News : चला..ऑफिसला या… केंद्रीय कर्मचाऱ्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ झालं बंद; लोकसभेत दिली माहिती

Career News (11)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट (Career News) समोर आली आहे. कोरोना काळापासून सुरु असलेलं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम आता बंद होणार आहे. कोविड-19 काळात, ऑनलाइन काम करणाऱ्या बहुतांश लोकांना घरून काम करण्याच्या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. पण आता वर्क फ्रॉम होम पूर्णपणे बंद झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्रीय मंत्री जितेंद्र … Read more

Wipro Recruitment : आनंदाची बातमी!! Wipro कंपनी देणार लाखोंचं पॅकेज आणि Work from Home जॉब्स

Wipro Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । देशातील आघाडीची आयटी कंपनी Wipro मध्ये (Wipro Recruitment) जानेवारी 2023 मध्ये शेकडो रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. जगभरातील टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा सपाटा लावलेला असताना भारतीय टेक कंपनी विप्रोनं मात्र फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं Work From anywhere चा पर्यायही देऊ केलेला आहे. … Read more

Microsoft Recruitment : ‘Work from Home’ ते ही Microsoft कंपनीत; हा गोल्डन चान्स सोडू नका 

Microsoft Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । काही आयटी कंपन्या अजूनही वर्क फ्रॉम (Microsoft Recruitment) होम करण्यावर भर देत आहेत. मायक्रोसॉफ्ट ही टेक विश्वातली बडी कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीला भारतात सीनिअर आणि ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर्स हवे आहेत. कंपनीनं सगळ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. ‘कंटेंट डॉट टेकगिग’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी पदभरती जाहीर केली … Read more

Career News : कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतय!! कंपन्या Work From Home च्या विचारात?? नेमकी काय आहे परिस्थिती?

Work From Home

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे जागतिक आर्थिक मंदीची भीती (Work From Home) असतानाच महाभयंकर कोरोना विषाणूने अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर इंडिया इंक आपल्या नोकरभरतीच्या योजनांबाबत सावधगिरी बाळगत आहे. एवढच नव्हे तर भारतात जर कोरोनाची चौथी लाट आली तर  पर्यटन वाहतूक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्याही वर्क फ्रॉम होमचा … Read more

Cognizant Careers : Cognizant देतंय Work from Home ची संधी!! ‘या’ उमेदवारांना होणार फायदा

Cognizant Careers

करिअरनामा ऑनलाईन | कॉग्निझंट या कंपनीत प्रोग्रॅमर अ‍ॅनालिस्ट ट्रेनी (Cognizant Careers) या पदासाठी भरती होणार आहे. या पदभरतीसाठी वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांची निवड केली जाईल. ही पदभरती शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी असेल. बीई, बीटेक, बीसीए, एमसीए, एमई, एमटेक झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारानं कामाबाबतचे प्रश्न, तक्रारी आणि स्पष्टीकरण लगेचच वरिष्ठांना … Read more

Extra Income : महागाईवर मात करायचीय? घरबसल्या ‘या’ मार्गाने कमवा जादा पैसे

Extra Income

करिअरनामा ऑनलाईन। महागाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पगाराच्या (Extra Income) तुलनेत आपला खर्चही वाढत जातो त्यामुळे तुटपुंज्या पगारात घर कसं चालवायचं हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या दर महिन्याला जास्तीची कमाई कशी करावी, याविषयी सांगणार आहोत. जर तुम्ही या पाच आयडीयापैकी एखादी गोष्ट फॉलो केली तरी तुम्ही घरी बसून जादा कमाई करू शकता. … Read more