Big News : नोकरी नसलेल्या तरुणांना सरकार महिन्याला देणार 6 हजार रुपये??

Big News (7)

करिअरनामा ऑनलाईन । “पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत (Big News) केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला 10 वी पास तरुणांना प्रत्येकी 6 हजार रुपये देणार”; हे ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल. पण असा दावा करणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधून तुमची फसवणूक होणार हे निश्चित. या व्हायरल होणाऱ्या मेसेजपासून तुम्ही चार हात लांबच … Read more

Unique Idea : नोकरीसाठी असाही जुगाड!! महिलेने Jeevansathi.com वरुन जोडीदार नव्हे तर मिळवली मनासारखी नोकरी, पहा कसं

Unique Idea

करिअरनामा ऑनलाईन । लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण (Unique Idea) घटना असते. सध्याच्या काळात बहुसंख्य लोक मॅट्रिमोनियल साईट्सच्या मदतीने विवाह जुळवण्याचा प्रयत्न करत असतात. पूर्वीच्या काळी वडीलधारी मंडळी मिळून लग्नाबाबत निर्णय घेत असत. त्यानंतर नतेवाईकांकडून लग्न जुळवण्याचा काळ आला. यातून पुढे वधूवर सूचक मंडळ ही संकल्पना उदयास आली. 2000 साल सुरु झाल्यानंतर देशामध्ये मॅट्रिमोनियल साईट … Read more

Career News : ‘या’ कंपनीत शिफ्टची वेळ संपली की कंप्युटर होतो आपोआप बंद; कर्मचारी आहेत बेहद खुश!!

Career News (9)

करिअरनामा ऑनलाईन । काही कंपन्यांमध्ये नियम इतके कडक असतात (Career News) की प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना काम करत असताना शिफ्ट संपेपर्यंत जागेवरून उठता सुद्धा येत नाही. ऑफिसमध्ये बॉसचे दडपण इतके असते की एखादा महत्वाचा फोन आल्यास त्या कर्मचाऱ्याला फोन घेताना दडपण येते. पण काही ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मध्य प्रदेशातील एका IT … Read more

Career News : कंपनीची हद्द झाली… म्हणाले; मोबाईल नंबरमध्ये ‘हा’ आकडा असेल तर मिळणार नाही Job

Career News

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या जाहिराती आपण अनेकवेळा पाहत असतो. पेपरमध्ये (Career News) किंवा टीव्हीवर विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी जाहिराती प्रसिद्ध होत असतात. सरकारी असो किंवा खासगी कंपनीतील नोकरी असो, यासाठी विविध अटी या जाहीरातीत दिलेल्या असतात. तुमची शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, तुम्ही केलेले वेगवेगळे कोर्स, त्या योग्यतेनुसार नोकरी दिली जाते. पण सध्या नोकरीची एक जाहीरात चांगलीच चर्चेत … Read more

Job News : जॉब सोडण्याचे प्रमाण वाढले? Quiet Quitting ट्रेंड होतोय व्हायरल, काय आहे प्रकरण?

Job News Quiet Quitting

करिअरनामा ऑनलाईन। सोशल मीडियावर दर दिवशी काही ना काही चर्चेत येत असतं. काही (Job News) गोष्टी मजेशीर असतात तर काही थक्क करणाऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर ‘Quiet Quitting’चा एक आगळा वेगळा ट्रेंड व्हायरल होतोय. तुम्हाला माहिती आहे का Quiet Quitting म्हणजे काय? आणि हा ट्रेंड आता एवढा का व्हायरल होतोय? लॉकडाऊननंतर नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले … Read more

Viral Things : तरूणीने नोकरीसाठी केला गोड अर्ज; चक्क केकवर प्रिंट केला Resume

Viral Things

करिअरनामा ऑनलाईन। नोकरी मिळवण्यासाठी लोक धडपडतात. वाट्टेल ते प्रयोग करून होणाऱ्या बॉसला (Viral Things) खुश करण्याचा प्रयत्न करतात. याच धर्तीवर आजवर कधीही न पाहिलेले एक जॉब अप्लिकेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॉब मिळावा म्हणून अमेरीकेतील एका तरुणीने जॉब अप्लिकेशन चक्क केकवर लिहून पाठवले आहे. या तरुणीने स्वतःच तीचा रिज्युम लिंक्डइनवर शेअर केला आहे. आगळी … Read more

लोकसभा सभापतींची मुलगी कोणतीही परिक्षा न देता झाली IAS ? जाणुन घ्या काय आहे सत्य

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली ओम बिर्ला यांच्याविषयी सामाजिक माध्यमांमध्ये एक पोस्ट वायरल होत आहे. ती म्हणजे अंजली ओम बिर्ला यांनी परीक्षा न देता युपीएससी मधून त्यांना पोस्ट मिळाली आहे. यावर सत्य आणि अंजली ओम बिर्ला यांची बाजू शोधण्याचा ‘करिअरनामा‘ ने प्रयत्न केला. जाणून घेऊया या व्हायरल … Read more