UPSC Success Story : याच्या खोड्यांना सगळेच वैतागले होते; पण हाच मुलगा आज आहे IAS अधिकारी; दिला यशाचा कानमंत्र

UPSC Success Story of IAS Aaditya Pandey

करिअरनामा ऑनलाईन । लहानपणी अतिशय खोडकर असलेला (UPSC Success Story) मुलगा मोठा होऊन IAS अधिकारी होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. कारण तो इतका खोडकर होता की, शिक्षक घरी येऊन त्याच्या पालकांकडे तक्रार करायचे. तो आयुष्यात कधीच प्रगती करु शकणार नाही असं सर्वांनी गृहीत धरलं होतं. आज आपण जाणून घेणार आहोत तरुण IAS अधिकारी आदित्य पांडे … Read more

UPSC Success Story : UPSC परीक्षेत केलं टॉप; देशात 6 वी रॅंक मिळवूनही IAS पद नाकारलं; आता करते ‘हे’ काम

UPSC Success Story of IFS Navya James

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा पास (UPSC Success Story) करून अनेकांना IAS, IPS आणि IFS होण्याची इच्छा असते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकजण जीवतोड मेहनत करतात. यापैकी काहींनाच यश मिळतं तर अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. UPSC परीक्षा तरुणांसाठी करिअरचे दरवाजे खुले करते. या परीक्षेच्या माध्यमातून अनेक उमेदवार परीक्षेत यशस्वी होण्याचे आणि नागरी … Read more

UPSC Success Story : ट्रेनच्या टॉयलेटमधून प्रवास करून रस्त्यावर अनेक रात्री काढणारा तरुण शिकण्याच्या जिद्दीने बनला IPS

UPSC Success Story of IPS Robin Hibu

करिअरनामा ऑनलाईन । रॉबिन हिबू यांच्या गावात (UPSC Success Story) शाळा नव्हती पण अभ्यासाची आवड त्यांना इथपर्यंत घेऊन गेली. रॉबिन सांगतात की लहानपणी ते घरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत चालत जायचे. शालेय शिक्षणानंतर ते पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेले. रॉबिन हिबू (IPS Robin Hibu) यांनी जेएनयूमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा … Read more

UPSC Success Story : यशाचे संपूर्ण श्रेय पालकांना; विना कोचिंग क्रॅक केली UPSC; अंशिका बनली IPS

UPSC Success Story of IPS Anshika Verma

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक त्यांची स्वप्ने पूर्ण (UPSC Success Story) करण्यासाठी अथक परिश्रम घेतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण झाल्यावरच निश्चिंत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहोत, जीने कोणत्याही कोचिंग क्लासला न जाता भारतातील सर्वात कठीण UPSC नागरी सेवा परीक्षा पास करून IPS पद मिळवले आहे. आपण बोलत आहोत IPS … Read more

UPSC Success Story : निकालापूर्वीच आई-वडील जग सोडून गेले; मुलानं दिलेलं वचन पाळलं आणि ठरला UPSC टॉपर; अनिमेषची कहाणी तुम्हाला भावूक करेल

UPSC Success Story of IAS Animesh Pradhan

करिअरनामा ऑनलाईन । “स्वप्नातही मी UPSC सारख्या (UPSC Success Story) परीक्षेत देशात 2 रा क्रमांक मिळवेन अशी अपेक्षा कधी केली नव्हती. या यशानंतर मला मिळत असलेले प्रेम आणि कौतुक पाहून मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. लोक माझ्याकडे आदराने पाहू लागले आहेत; आणि या अनुभवाने मला खूप छान आणि आभाळाला हात टेकल्यासारखे वाटत आहे.” हे उद्गार … Read more

UPSC Success Story : त्याने रिस्क घेतली; 35 लाखाच्या नोकरीला केलं गुड बाय; UPSC देवून IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

UPSC Success Story of IPS Archit Chandak

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी अखंड (UPSC Success Story) समर्पण आणि प्रचंड मेहनत आवश्यक आहे. या परीक्षेला बसणाऱ्या लाखो उमेदवारांपैकी काही मोजकेच उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS, IPS सारख्या देशातील A दर्जाचे अधिकारी पद मिळवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका उमेदवाराबद्दल सांगणार आहोत ज्यांनी IPS पद मिळविण्यासाठी चक्क 35 लाख रुपये … Read more

UPSC Success Story : मुलाखतीतील एक प्रश्न आणि नशिबाने घेतला यू टर्न; वैष्णवीची UPSC मध्ये झाली निवड

UPSC Success Story of Vaishnavi Paul IAS

करिअरनामा ऑनलाईन । वैष्णवी सांगते की; “मी स्वतःलाच आयएएस (UPSC Success Story) होण्याचे वचन दिले होते, आणि हे वचन पूर्ण करण्यात मी यशस्वी झाले. आयुष्यात वाचनाला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. लहानपणीच मला खरी प्रेरणा वर्तमानपत्र वाचनातून मिळाली. माझं म्हणणं आहे की तुमचे स्वप्न ठरले असेल आणि तुमच्याकडे सपोर्ट सिस्टीम असेल तर मेहनत करायला घाबरू नका. … Read more

UPSC Success Story : वडिलांच्या पश्चात कुटुंब सांभाळले; केवळ सेल्फ स्टडी करून क्रॅक केली UPSC; बनला IPS

UPSC Success Story of IPS Navneet Anand

करिअरनामा ऑनलाईन । नवनीत आनंद यांची कथा वाचून तुमचे (UPSC Success Story) डोळे पाणावतील. नवनीत आनंद (Navneet Anand IPS) यांना अगदी लहान वयात कठीण आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ही आव्हाने पेलत त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा पास केली आहे. देशात सर्वात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा त्यांनी पास केली आहे. वडिलांच्या पश्चात कौटुंबिक जबाबदारी … Read more

UPSC Success Story : 8 भावंडे… घरात अठरा विश्व दारिद्रय; दारोदारी वर्तमानपत्र वाटणार होतकरू मुलगा UPSC मधून बनला अधिकारी

UPSC Success Story of IFS P Balamurugan

करिअरनामा ऑनलाईन । पी. बालमुरुगन यांचा जीवन प्रवास (UPSC Success Story) हा चिकाटी आणि समर्पणाच्या सामर्थ्याचा एक सशक्त पुरावा आहे. त्यांचा जन्म चेन्नईतील कीलकतलाई येथे आठ भाऊ आणि बहिणींच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. बालमुरुगनची (IFS P Balamurugan) आई घरात एकमेव कमावणारी होती. ज्यांनी असंख्य अडचणी असूनही आपल्या सर्व मुलांच्या शिक्षणाला … Read more

UPSC Success Story : सख्ख्या 4 भाऊ-बहिणींचा UPSC मध्ये डंका; तिघे IAS.. तर एक आहे IPS

UPSC Success Story of 4 siblings

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा इतकी अवघड आहे की लाखो (UPSC Success Story) उमेदवार वर्षानुवर्षे यासाठी तयारी करतात आणि कोचिंगही घेतात, पण तरीही काहीजण ही परीक्षा पास होवू शकत नाहीत. पण दुसरीकडे असं चित्र आहे, की काही उमेदवार या परीक्षेची अशाप्रकारे तयारी करतात की ते पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास होऊन IAS किंवा IPS अधिकारी बनतात. … Read more