CUET UG 2024 : ‘या’ आहेत देशातील टॉप 10 युनिव्हर्सिटीज; CUET UG पास झाल्यानंतर इथे मिळेल प्रवेश; पहा यादी….

CUET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12वी बोर्डाची परीक्षा पास झाल्यानंतर (CUET UG 2024) प्रत्येक विद्यार्थी देशातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या शर्यतीत सामील होतात. यावर्षी, भारतातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी CUET UG परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या परीक्षेसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/CUET-UG वर CUET UG 2024 परीक्षेसाठी नोंदणी (CUET UG 2024 Registration) करू शकता. CUET UG 2024 या … Read more

मोठी बातमी! विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद आहेत. अशा वेळी मनुष्यबळ विकास मंत्रालय(HRD Ministry) व UGCच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’च्या वृत्तानुसार, JEE-NEET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही … Read more

विद्यापीठ, महाविद्यालय अन् CET परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

मुंबई । राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च … Read more

काय सांगता ! अमरावती विद्यापीठात पेपर तपासण्यासाठी एकाच दिवशी सुमारे ८१० प्राध्यापक…

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पेपर तपासण्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. शुक्रवारी येथे सुमारे ८१० प्राध्यापकांनी पेपर तपासण्यासाठी उपस्थिती लावली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागातील शिक्षकेतर पदांची भरती सुरु आहे. ही भरती विशेष कार्याधिकारी(परीक्षा), विशेष कार्याधिकारी(माध्यम), विशेष कार्याधिकारी (गृहव्यवस्थापन), विशेष कार्याधिकारी(वसतिगृह), उप अभियंता (विद्युत), सहायक अभियंता (विद्युत), सहायक वसतिगृहप्रमुख (मुली), समन्वयक (विद्यार्थी विकास मंडळ) या पदांकरिता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट, २०१९ … Read more

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘संगणक सहाय्यक’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), नाशिक हि एक उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. विद्यापीठाची स्थापना ३  जून १९९८ रोजी राज्य सरकारद्वारे करण्यात आली. आधुनिक औषध पद्धती आणि भारतीय वैद्यकीय पद्धत या मध्ये अभ्यास करणारी आणि शिक्षण, शोध आणि नवीन उपक्रम यामध्ये संशोधन करणारी एक संस्था आहे. आरोग्य विज्ञान शाखेच्या सर्व शाखांमध्ये … Read more