CBSE Board Exams 2021। बोर्डाच्या परीक्षा पहिल्यांदाच होणार दोन सत्रात
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ४ मे पासून सुरू होणार आहे. याबाबत परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने मंगळवारी जाहीर केले आहे. करोना संकटाच्या महामारीनंतर यंदा प्रथमच होणाऱ्या या परीक्षा पहिल्यांदाच दोन सत्रांत आयोजित केल्या जाणार आहेत. पहिलं सत्र सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत तर दुसरं सत्र दुपारी … Read more