UGC NET Exam 2024 : ‘या’ माध्यमातून द्यावा लागणार UGC NET पेपर; परिक्षेचा नवीन पॅटर्न जाहीर

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET 2024 (UGC NET Exam 2024) परीक्षेसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. दि. 21 ऑगस्टला NET 2024 परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रही जारी करण्यात आले आहे. यंदा या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आयोजित करण्यात आलेली पुर्नपरीक्षा नव्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे नॅशनल … Read more

UGC NET Admit Card 2024 : NTA कडून UGC NET 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी

UGC NET Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (UGC NET Admit Card 2024) युजीसी नेट परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेटच्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. त्यांनी यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे; असं आवाहन करण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट, 22 … Read more

UGC NET Exam Date 2024 : NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; पहा बातमी

UGC NET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत (UGC NET Exam Date 2024) घेतल्या जाणाऱ्या UGC NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता दि. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत 83 विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एनटीएतर्फे (NTA) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसह … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे हॉल तिकीट जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । CSIR-UGC NET जुलै 2024 परीक्षेसाठी (UGC NET 2024) नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगच्या संयुक्त राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) परीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे. असं डाउनलोड करा हॉल तिकीटपरीक्षार्थींना हॉल तिकीट डाउनलोड करता यावी यासाठी अधिकृत वेबसाइट … Read more

Big News : विविध भारतीय भाषांमध्ये 22 हजार पुस्तके तयार केली जाणार; UGC आणि केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Big News (6)

करिअरनामा ऑनलाईन । देशाचे शिक्षण मंत्रालय आणि (Big News) विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढील पाच वर्षामध्ये भारतीय भाषांमध्ये 22 हजार पुस्तके तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. ‘ASMITA’ नावाचा हा प्रकल्प उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती यांनी प्रक्षेपित केला होता. हा शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी UGC (UGC) आणि मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च-स्तरीय भारतीय भाषा समितीचा संयुक्त प्रयत्न … Read more

UGC Update : विद्यार्थ्याची फी परत न केल्यास कॉलेजची मान्यता होणार रद्द; UGC चा मोठा निर्णय

UGC Update

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थी आणि पालकांच्या (UGC Update) तक्रारीनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) फी परताव्याबाबत नवीन धोरण तयार केले आहे. ‘फी रिफंड पॉलिसी 2024’ पूर्वीच्या पॉलिसीपेक्षा खूपच कडक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही विद्यार्थ्याची फी कॉलेजने वेळेत परत न केल्यास संबंधित कॉलेजची मान्यताही रद्द होऊ शकते. त्यासोबतच त्या कॉलेजचे अनुदान रोखण्यापासून ते डिफॉल्टरच्या यादीत … Read more

UGC NET 2024 : राष्ट्रीय पात्रता परीक्षा ऑनलाईनच होणार; ‘ही’ आहे परीक्षेची तारीख

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यापीठ (UGC NET 2024) अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2024 च्या जून सत्रासाठी परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेसाठी NTA ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या दि. 21 ऑगस्टपासून होणारी ही परीक्षा आधी ठरल्या प्रमाणे ऑफलाईन न होता आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET … Read more

UGC NET 2024 : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!! UGC NET प्रश्नपत्रिका डार्कनेटवर झाली लीक

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । यूजीसी-नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक (UGC NET 2024) झाली होती; असा धक्कादायक खुलासा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. यूजीसी-नेट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले; “परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली. फुटलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी … Read more

UGC NET Exam 2024 : UGC-NET परीक्षा एका दिवसातच का रद्द करण्यात आली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात (UGC NET Exam 2024) येणारी यूजीसी-नेट परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षण मंत्रालयाने केली आहे. परीक्षा होऊन अवघ्या एका दिवसातच सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) द्वारे घेतलेली NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा देखील प्रश्नाधीन आहे आणि सध्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे त्याचे … Read more

Health Education : हृदयविकाराच्या झटक्यामुळे येणारे मृत्यू रोखण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार CPR ट्रेनिंग

Health Education

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात (Health Education) तरुणांसह अबालवृध्दांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेकवेळा अचानक मृत्यू ओढावल्याची प्रकरणे वाढत आहेत. सर्वांसाठीच ही बाब चिंतेची बनली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशनमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. हृदयविकाराच्या स्थितीत रुग्णाचा जीव वाचवता यावा; हा यामागे … Read more