MPSC Bharti 2022: दहावी उत्तीर्णांसाठी मंत्रालय आणि सरकारी विभागात टायपिस्ट भरती सुरु; पहा सविस्तर
करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५३ वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (MPSC Bharti 2022 for Typist) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील विविध प्रशासकीय विभाग तसेच मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लघुटंकलेखक, लघुलेखक पदांसाठी ही भरती होणार आहे. मराठी, इंग्रजी टायपिंग येणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची हि उत्तम संधी … Read more