Career After 12th : 12 वी नंतर टुरिझम क्षेत्रात करा ‘हे’ कोर्स; मिळेल चांगली नोकरी अन् भरघोस पगार
करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना देश विदेशातील वेगवेगळी (Career After 12th) ठिकाणे पाहण्याची आणि प्रवास करण्याची आवड असेल; अशा तरुणांना टुरिझम क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यूजी किंवा डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स करू शकता. उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्ही या क्षेत्रात उपलब्ध असलेले पीजी पदवी किंवा पीजी डिप्लोमा कोर्स देखील … Read more