TMC Recruitment 2021 | टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 170 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 170 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 01 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/ एकूण जागा – 170 पदाचे नाव – वरिष्ठ निवासी / विशेषज्ञ वरिष्ठ निवासी. शैक्षणिक पात्रता – MD (Medicine), MD (anesthesiology), … Read more