TMC Recruitment 2021 | टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 166 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/

एकूण जागा – 166

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, प्रमुख, प्रभारी अधिकारी, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, सहायक नर्सिंग, परिचारिका.

शैक्षणिक पात्रता – पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – पदांनुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.TMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com