TMC Recruitment 2021 | ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 42 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 42 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 21 जून 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in

एकूण जागा – 42 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीबीएस 02. अनुभव असल्यास प्राधान्य

2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. सह डीएमएलटी अनुभव असल्यास प्राधान्य

3.औषध निर्माता – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – डी.फार्म / बी.फार्म अनुभव असल्यास प्राधान्य

4.कार्यक्रम सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेतील पदवीधर 02. MS-CIT 3.मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

वयाची अट – 38 ते 70 वर्षे.

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतन –
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 29,400/-
3.औषध निर्माता – 19,584/-
4.कार्यक्रम सहाय्यक – 19584/-

नोकरीचे ठिकाण – ठाणे.TMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 जून 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602

अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com