Online Interview Tips : ऑनलाइन मुलाखत देताना ‘या’ टिप्स करा फॉलो 

Online Interview Tips

करिअरनामा ऑनलाईन । HR अधिकारी किंवा नियोक्त्यासमोर (Online Interview Tips) प्रेझेंटेबल दिसण्यासाठी ऑनलाइन मुलाखतीदरम्यान उमेदवारांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन मुलाखतीसाठी पारंपारिक मुलाखतीपेक्षा काही विशेष तयारीही आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखत ही उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरु शकते. यामुळे मुलाखतीपुर्वी तयारी करणे आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखतीची तयारी कशी करायची, मुलाखत देताना कोणती काळजी घ्यायची; याविषयी आपण आज … Read more

Study Tips : आता टेंशन घेवू नका; ‘या’ 5 टिप्स फॉलो करा आणि गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवा

Study Tips

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांचे आवडते आणि नावडते विषय (Study Tips) ठरलेले असतात. गणिताविषयी बोलायचे झाले तर अनेक विद्यार्थ्यांना हा विषय आवडतो, तर अनेकांना त्याची भीती वाटते आणि ते या विषयाचा अभ्यास करणं टाळतात. असे विद्यार्थी गणिताकडे जास्त लक्ष देत नाहीत आणि इतर विषयांवर लक्ष केंद्रित करतात. गणित विषयाची भीती बाळगण्याची आणि टाळण्याची अनेक कारणे आहेत. … Read more

Secure Career : हातची नोकरी गेली तर काय करणार? फॉलो करा ‘या’ टिप्स

Secure Career

करिअरनामा ऑनलाईन। जागतिक मंदीचे परिणाम हळुहळू दिसू लागले आहेत. ट्विटर, मेटा (Secure Career) सारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. पुढील काही महिन्यांत अनेक कंपन्यांमध्ये असे चित्र दिसू शकते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर केल्यानंतर अचानक कामावरुन काढून टाकले जाणे हे पचविणे फार कठीण असते. अशावेळी येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी करिअर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी … Read more

SBI Clerk Recruitment 2022 : SBI क्लर्क परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास होण्यासाठी या टिप्स फॉलो करा

SBI Clerk Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। SBI ने नुकतीच क्लर्क भरती जाहीर केली आहे. देशातील लाखो विद्यार्थी (SBI Clerk Recruitment 2022) या परीक्षेसाठी अभ्यास करत असतात. मात्र अनेकदा काही चुकांमुळे किंवा अभ्यासातील कमतरतेमुळे ही परीक्षा पास करता येऊ शकत नाही. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला SBI Clerk परीक्षा पास … Read more

English Speaking : ‘या’ टिप्स वाचून इंग्लिश भाषेची भिती होईल छु…मंतर!!

English Speaking

करिअरनामा ऑनलाईन। आजच्या व्यावहारिक जीवनात इंग्रजी भाषा येणे खूप आवश्यक झाले आहे. मराठी (English Speaking) हि आपल्या ओठाची भाषा असली तरी इंग्रजी हि पोटाची भाषा झाली आहे. नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू देत असताना मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. तसेच मोठ-मोठ्या कंपन्या त्यांच्या ऑफिसमध्ये इंग्रजी भाषेलाच जास्त महत्व देताना दिसतात. मग आपल्याला जर त्यांच्यामध्ये टिकून … Read more

मुलाखतीसाठी उपयुक्त अशा १० गोष्टी….

मुलाखतीला जाण्यासाठी सर्वप्रथम स्वतःबद्दल विचार करायला हवा. माझं शिक्षण या जॉबसाठी योग्य आहे का ? हा जॉब करण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स माझ्यात आहेत का ? तुमच्या गरजा, आवडीनिवडी आणि नोकरी यांचा काही मेळ जमतोय का, या सर्वांचा विचार करायला हवा .

तुमचं ऑफिसमध्ये बॉस सोबत जमत नसेल तर ‘या’ टिप्स वापरा ..

जर आपण स्वत: ला अशाच परिस्थितीत सापडत असाल तर आज ही समस्या टाळण्यासाठी आपल्याकडे काही सोप्या गोष्टींचे अनुकरण करूया