ठाणे महानगरपालिकेत १३७५ जागांसाठी भरती
ठाणे । ठाणे महानगरपालिकांतर्गत कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवाअधिकारी यांची ठाणे येथे १३७५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत – इन्टेसीव्हीस्ट, ज्युनिअर रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) – 22 मे 2020, परिचारीका (GNM), प्रसाविका (ANM) – 26 … Read more