Varuna Drone : चाकणच्या तरुणांनी केली कमाल; माणसाला घेऊन उडणारा देशातला पहिला ड्रोन होणार नौदलात दाखल
करिअरनामा ऑनलाईन। माणसाला घेऊन उडणारा भारतातील पहिला ड्रोन (Varuna Drone) पुण्यातील चाकण MIDC तील कंपनी सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने विकसित केला आहे. केंद्र सरकार लवकरच भारतीय नौदलात माणसाला घेऊन अवकाशात उडणारा हा ड्रोन समाविष्ट करणार आहे. ‘Varuna Drone’ ची वैशिष्ट्ये या खास टेक्नॉलॉजी असलेल्या ड्रोनला वरुण / ‘Varuna Drone’ असं नाव देण्यात … Read more