ZP Recruitment 2024 : सेवानिवृत्त शिक्षक पदावर भरती सुरु; अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर ठाण्यात नोकरी (ZP Recruitment 2024) करायची असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘सेवानिवृत्त शिक्षक’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. … Read more

NCL Recruitment 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; त्वरा करा

NCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे रिक्त पदे (NCL Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट असोसिएट-Il पदाच्या 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे. संस्था – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणेभरले जाणारे पद – … Read more

Artificial Intelligence : नवीन अभ्यासक्रमात AIचा समावेश होणार? 

Artificial Intelligence (2)

करिअरनामा ऑनलाईन । कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर विधान परिषदेत पहिल्यांदाच वाचा फुटली. सध्या हा विषय जगभरातील विविध क्षेत्रांत ज्ञान आणि माहितीसाठी चर्चा आणि आव्हानाचा विषय ठरला आहे. हा विषय नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिला जात आहे. त्यासाठी मागणीही असून या विषयात पदवी घेणारे १४ हजार २७७ विद्यार्थी आहेत; तर पदवी … Read more

IRCON Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी!! IRCON अंतर्गत नवीन भरती जाहीर; विना परीक्षा थेट मुलाखत  

IRCON Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । IRCON इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्य अभियंता (सिव्हिल/एस अँड टी) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 आणि 13 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – IRCON … Read more

AI School in India : भारतात सुरु झाली पहिली AI शाळा; ‘ही’ आहेत शाळेची वैशिष्ट्ये 

AI School in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतात पहिली वहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI School in India) विषयाचे धडे देणारी शाळा सुरु झाली आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिली AI शाळा शांतीगिरी विद्याभवन उघडण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी एआय स्कूलचे उद्घाटन केले. पहिली AI शाळा इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही AI … Read more

MahaTransco Recruitment 2023 : राज्य शासनाची मेगाभरती!! वीज पारेषण विभागात 3129 पदांसाठी नवीन जाहिरात; पात्रता 12 वी ते डिग्री

MahaTransco Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2023) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता … Read more

AI Courses : मायक्रोसॉफ्टचं मोठं सरप्राईज!! आणले आहेत आर्टीफिशियल इंटेलिजंसमध्ये फ्री कोर्सेस

AI Courses

करिअरनामा ऑनलाईन । AI तंत्रज्ञान सध्या करिअरची नवी (AI Courses) संधी म्हणून उदयास येत आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्टकडून नवे AI कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना नोकरीसाठी कौशल्य आणि कलात्मक गुणांची गरज आहे त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने नवे AI कोर्सेस सुरू केले आहेत. हा कोर्स 12 आठवड्यांचा असेल. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होणार … Read more

Artificial Intelligence Jobs : AI मुळे टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकऱ्या वाढणार; शिक्षण क्षेत्रात होणार बदल; पहा मायक्रोसॉफ्टचे सीईओ काय म्हणाले

Artificial Intelligence Jobs

करिअरनामा ऑनलाईन । कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence Jobs) म्हणजेच Artificial Intelligence च्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावामुळे अनेक क्षेत्रांची चिंता वाढली आहे. काही लोक याला आगामी काळात रोजगारासाठी मोठा धोका मानत आहेत. त्याचवेळी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला याबाबत सकारात्मक आहेत. ते म्हणाले की; AI चा विकास वेगाने होत आहे आणि तो योग्य दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे … Read more

Tech Jobs : नोकरी शोधताय? 5G मुळे नशीब उजळणार; पहा कसं?

Tech Jobs

करिअरनामा ऑनलाईन। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओने नुकतीच (Tech Jobs) राजस्थानमध्ये 5G नेटवर्क वर आधारित वाय-फाय सेवा सुरु केली. रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी नाथद्वारा 5G सेवा सुरु केली. टेलिकॉम क्षेत्रातील या कंपनीने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि वाराणसी या शहरातही 5G सेवेचा शुभारंभ केलेला आहे. अशा निर्माण होणार संधी (Tech Jobs) तुम्हाला प्रश्न पडला असेल, … Read more

Career News : 5G मुळे ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये होणार वाढ; पहा कुठे मिळतील Jobs

Career News

करिअरनामा ऑनलाईन। देशातील 5 G सेवेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच (Career News) केली आहे. या सेवेमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. मोबाइल युजर्सना आता सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा अनुभव घेता येणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय, शिक्षण, उत्पादन आणि विज्ञानाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 5G लाँच झाल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची … Read more