FTII Recruitment 2023 : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत (FTII Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चित्रपट संशोधन अधिकारी, उत्पादन पर्यवेक्षक, पोस्ट-प्रॉडक्शन पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी पदाच्या एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more