Old Pension Scheme : शिक्षकांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक आणि शिक्षकेतर (Old Pension Scheme) कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याबाबत राज्य सरकारने सांगितलं. शैक्षणिक संस्थेला 2005 नंतर अनुदान प्राप्त झाले पण तशा संस्थांमध्ये 2005 पूर्वीच भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र प्रश्न निर्माण झाला होता. निर्णयाचे श्रेय … Read more