नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या ४७ जागा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण २६ जागा शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह दहावी/ बारावी उत्तीर्ण (इंग्रजी) किंवा डी.एड./ डी.टी.एड/ बी.एड.(इंग्रजी) किंवा MHTET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण २१ जागा शैक्षणिक पात्रता – बी.ए., बी.एड. … Read more