TCS Recruitment Scam : सरकारी नोकर भरती करणाऱ्या TCS कंपनीचा घोटाळा उघड; 16 कर्मचाऱ्यांना दिला डच्चू; वेंडर्सवरही कारवाईचा बडगा

TCS Recruitment Scam

करिअरनामा ऑनलाईन । TCS ही देशातील सर्वात मोठी IT कंपनी (TCS Recruitment Scam) आहे. या कंपनीच्या माध्यमातून सरकारी नोकर भरती केली जाते. हाती आलेल्या माहितीनुसार TCS ने आता नोकरभरती घोटाळ्याबाबत मोठी कारवाई केली आहे. नुकताच उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे कंपनीने आपल्या 16 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे; तसेच 6 वेंडर्सवर बंदी घातली आहे. कंपनीने या कारवाईची … Read more

TCS Recruitment : टाटा कन्सल्टन्सीद्वारे मिळणार 40,000 विद्यार्थ्यांना नोकरी

tcs

करिअरनामा ऑनलाईन – भारतातल्या Top कंपन्यापैकी एक असलेल्या TCS मध्ये 40,000 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. (TCS)टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये गेल्या वर्षी 40,000 विद्यार्थ्यांना नोकरी दिली होती, तसेच या वर्षीही त्यांनी 40,000 किंवा त्यापेक्षाही जास्त नोकरी देण्याबाबत कंपनीने सांगितले आहे. कॅम्पस द्वारे दिली जाणार नोकरी – याबाबत बोलताना TCS चे chief HR officer मिलिंद लकड म्हणाले की, … Read more

बेरोजगारांसाठी खूषखबर! TCS ची पात्रता परीक्षा सर्वांसाठी झाली खुली

करिअरनामा ऑनलाईन । टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचबरोबर चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या कार्पोरेट इंडस्ट्रीज ना चांगले कर्मचारीही मिळू शकणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन” विभागाची ही … Read more

बेरोजगारांसाठी खुशखबर! कोरोना संकटात ‘या’ मोठ्या कंपनीत ४० हजार जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून टीसीएस ४० हजार लोकांना भरती करून घेणार … Read more