TMC Recruitment 2023 : मुंबईमध्ये नोकरी शोधताय? टाटा मेमोरियल सेंटर देतंय ‘या’ पदांवर नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत (TMC Recruitment 2023) कनिष्ठ संशोधन समन्वयक, प्रकल्प समन्वयक, संशोधन सहयोगी, ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन, वेब समन्वयक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07, 17 21 नोव्हेंबर 2023, 15 डिसेंबर 2023 … Read more