Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेत सर्व्हरचा खेळ खंडोबा!! लाखो परीक्षार्थी खोळंबले
करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti 2023) परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेत आज सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे … Read more