Talathi Bharti Merit List : मोठी बातमी!! तलाठी भरतीची सुधारीत गुणवत्ता यादी प्रसिध्द; इथे आहे जिल्हानिहाय लिंक
करिअरनामा ऑनलाईन ।राज्यात तलाठ्यांची रिक्त पदे (Talathi Bharti Merit List) भरण्यासाठी टीसीएस (TCS) कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा पार पडल्यानंतर परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपांवर केलेल्या कार्यवाहीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन याचिका कर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींचे निवारण करण्याचा … Read more