Talathi Bharti 2022 : मोठी बातमी!! तब्बल 4122 जागांवर होणार तलाठी भरती; इथे मिळेल संपूर्ण माहिती
करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने MPSC मार्फत (Talathi Bharti 2022) लिपिक आणि टंकलेख पदांची मेगा भरती करण्यासाठी नुकताच निर्णय घेतला होता. यानंतर आता राज्यातील 4 हजार 122 तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून त्यास राज्य मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील 06 विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती 15 दिवसात शासनास पाठविण्यात यावे, … Read more