Online Interview Tips : ऑनलाइन मुलाखत देताना अशी करा तयारी; ‘या’ टिप्स करा फॉलो
करिअरनामा ऑनलाईन । कोविड-19 चा प्रादुर्भाव झाल्यापासून कंपन्यांकडून (Online Interview Tips) ऑनलाइन मुलाखती घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. HR अधिकारी किंवा नियोक्त्यासमोर प्रेझेंटेबल दिसण्यासाठी ऑनलाइन मुलाखतीदरम्यान उमेदवारांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन मुलाखतीसाठी पारंपारिक मुलाखतीपेक्षा काही विशेष तयारीही आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखत ही उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरु शकते. यामुळे मुलाखतीपुर्वी तयारी करणे आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखतीची … Read more