Success Story : नोकरी न करता महिन्याला कमावते 1 लाख; फक्त 80 रुपयात केली होती व्यवसायाला सुरुवात

Success Story

करिअरनामा ऑनलाईन । टेक्स्टाइल इंजिनीअरची पदवी (Success Story) घेतल्यानंतरही या क्षेत्रात करिअर न करता नाज अंजुम यांनी वेगळी वाट शोधली. अंजुम नाज घरबसल्या दर महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमावतात. एवढी शिकलेली तरुणी नेमकं काय करते. तिची आयडियाची कल्पना सत्यात कशी उतरली याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर 2010 मध्ये नाज … Read more

Career Success Story : शाळा ते UPSC सगळीकडंच केलं टॉप.. कोण आहे शेना अग्रवाल? जिचा तरुणांना वाटतो अभिमान

Career Success Story of IAS Shena Aggarwal

करिअरनामा ऑनलाईन । शेना अग्रवाल या मुळच्या (Career Success Story) हरियाणातील यमुनानगरच्या रहिवासी आहेत. 2011 मध्ये झालेल्या UPSC (UPSC) परीक्षेत त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे स्थान मिळवण्यात यश आले आहे. शेना लहानपणापासूनच अभ्यासात हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जायच्या. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेतही त्या अव्वल ठरल्या. शेना यांनी 12वीत 92% आणि … Read more

Business Success Story : 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी; एक आयडिया आणि उभारली 41 हजार कोटींची कंपनी

Business Success Story of Gracias Saldanha

करिअरनामा ऑनलाईन । 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी केल्यानंतर, ग्रेसियस सलधना (Business Success Story) यांना जाणवले की त्यांनी स्वतःसाठी इतके कष्ट घेतले असते तर काय झाले असते. पण ही गोष्ट त्यांना उशिरा लक्षात आली असली तरी सलधना यांनी केवळ एक लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात 1977 मध्ये झाली आहे. आज या कंपनीचे … Read more

Success Story : देशी आखाड्यापासून सुरुवात; ‘त्या’ लढ्यातून आली प्रसिध्द्धी झोतात; वाचा.. ऑलिम्पिकमध्ये नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या विनेश फोगटचा संपूर्ण प्रवास

Success Story of Vinesh Phogat

करिअरनामा ऑनलाईन । कुस्ती हा पुरुषाचा खेळ मानणाऱ्या (Success Story) गावकऱ्यांच्या विरोधाशी झुंज देण्यापासून, वयाच्या नवव्या वर्षी वडिलांना गमावण्यापासून ते शक्तिशाली महासंघाच्या अधिकाऱ्यांशी संघर्षापर्यंत, विनेशला तिची स्वप्ने साकार करण्याच्या मार्गात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला आहे. विनेश फोगट (Vinesh Phogat) ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. ज्याने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा … Read more

UPSC Success Story : वडील जिल्ह्याचे CO; मुलगी कलेक्टर, जाणून घ्या UPSC टॉपर स्मृती मिश्राची कहाणी

UPSC Success Story of IAS Smriti Mishra

करिअरनामा ऑनलाईन । अनेकदा अपयश आल्यावर हार मानणे (UPSC Success Story) हा काही माणसांचा स्वभाव असू शकतो. असे म्हणतात की कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे शक्य असेल तर सातत्य आणि जिद्द ठेवून पुढं जायला हवं. अशीच एक मुलगी आहे जी अपयशानंतरही जिद्दीने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे. खूप मेहनत घेतल्यानंतर अखेर तिसऱ्या प्रयत्नात ती UPSC परीक्षा … Read more

Success Story : भेटा पवनी खंडेलवाल आणि तिच्या ‘आत्मनिर्भर’ महिला रायडर्सना

Success Story of Pavani Khandelwal

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षापासून महिला (Success Story) फक्त घर कामापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. महिला आता स्वावलंबी झाल्या आहेत. धैर्याने, हुशारीने, कौशल्याने महिलांनी सर्व क्षेत्रे काबीज केली आहेत. यापैकीच एक महिला आहे पवनी खंडेलवाल (Pavani Khandelwal). 2017 मध्ये … Read more

Success Story : रिजेक्शन वर रिजेक्शन मिळाले तरी डगमगली नाही; खूप रंजक आहे अभिनेत्री आयुषीच्या संघर्षाची कहाणी

Success Story of Aayushi Khurana

करिअरनामा ऑनलाईन । “मी 2017 पासून संघर्ष करत आहे. अनेक (Success Story) ऑडिशन्स दिल्या पण जिथे जाईन तिथे माझी निराशा झाली. अनेकांनी दिशाभूलही केली. पण मी हार मानली नाही आणि योग्य मार्गावर गेले. आज मला यश मिळाले आहे. मी तीन मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. जे छोट्या पडद्यावर प्रसारित झाल्या आहेत. आता मोठ्या चित्रपटात काम … Read more

UPSC Success Story : जिंकलस!! 4 वेळा अपयश आल्यानंतर 5 व्या प्रयत्नात केलं टॉप.. मिळवला IAS दर्जा

UPSC Success Story of IAS Ashish Singhal

करिअरनामा ऑनलाईन । असंख्य मुले-मुली भारतीय प्रशासकीय (UPSC Success Story) सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. आकडा असं सांगतो, की प्रत्येक वर्षी अंदाजे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेस बसतात. यापैकी काही जण 12 वीत असताना तर काहीजण पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना … Read more

UPSC Success Story : लंडनमधून शिक्षण; UPSC देवून मिळवली सलग 3 पदे; कोण आहे जिल्हाधिकारी अदिती गर्ग

UPSC Success Story of IAS Aditi Garg

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी खात्यात अधिकारी होणं प्रत्येकासाठी (UPSC Success Story) सोपं नसतं. सरकारी नोकरीत रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या या ना त्या कारणाने बदल्या होत असतात. बदली झाली की त्या अधिकाऱ्याला आपल्या कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावं लागतं. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानंतर एका IAS अधिकाऱ्याचे नाव खूप चर्चेत आले आहे. … Read more

Success Story : पदक हुकल्यानंतर देश सोडून जाणाऱ्या मनूने पॅरिसमध्ये इतिहास रचला; जाणून घ्या तिच्या संपूर्ण प्रवासाविषयी

Success Story of Manu Bhaker

करिअरनामा ऑनलाईन । भारताची प्रख्यात पिस्तुल नेमबाज (Success Story) मनू भाकर हिने 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पहिले पदक जिंकून देवून इतिहास रचला आहे. या उल्लेखनीय कामगिरीपर्यंतचा तिचा प्रवास तितका सोपा राहिला नाही. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर, जिथे तिला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आणि अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी झाली; तिथे मनूने तिचा खेळ … Read more