Success Story : आई-वडिलांना वाटायचं मुलीनं सरकारी अधिकारी व्हावं; एक टर्निंग पॉईंट आणि उभारला केकचा व्यवसाय

Success Story of Mitali Datar

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना लॉकडाऊनच्या काळात (Success Story) घरातून बाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी घरीच राहून वाढदिवस साजरा करण्यास पसंती दिली. लोकांची गरज ओळखून अनेक तरुण मुली आणि महिलांनी स्वतः केक बनवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अनेकांनी केक बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि काहींनी ही आवड व्यवसाय म्हणूनही प्रस्थापित केली. मुंबईतील मिताली दातार … Read more

Career Success Story : IIT मधून शिक्षण.. टाटा समूहात इंटर्नशिप.. तीन मित्रांनी उभारला स्टार्ट अप; आज आहेत मालामाल

Career Success Story of Arvind Sanka

करिअरनामा ऑनलाईन । देश-विदेशात अशी अनेक उदाहरणे (Career Success Story) आहेत ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी इतर मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतला आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी सुरुवातीला टाटांच्या कंपनीत इंटर्नशीप केली आणि आता त्यांनी आपल्या मित्रांसोबत लोकप्रिय राइड-हेलिंग स्टार्टअप, रॅपिडो, सुरू केला आहे. जाणून घेवूया त्यांची प्रेरणादायी प्रवासविषयी…. टाटांच्या … Read more

Success Story : दोन्ही हात नसलेली मुलगी झाली तिरंदाज; पॅरालम्पिकमध्ये जिंकले 2 गोल्ड मेडल

Success Story of Shital Devi

करिअरनामा ऑनलाईन । 16 वर्षांच्या शीतल देवीला दोन्ही हात (Success Story) नाहीत तरीही तिने हिंमत गमावली नाही. हातांशिवाय स्पर्धा खेळणारी शीतल देवी (Shital Devi) ही जगातील पहिली आणि एकमेव सक्रिय महिला तिरंदाज आहे. अलीकडेच, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या पात्रता फेरीत तिने एक नवा विश्वविक्रम केला आहे, त्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हात नसलेली ही … Read more

Success Story : कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट… अभ्यासात टॉपर.. आता उडवणार बोईंग 777 जम्बो विमान

Success Story of Pilot Tina Singhal

करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानची मुलगी टीना सिंघलने (Success Story) प्रथम आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आता बोईंग 777 जंबो विमान उड्डाण करण्यासाठी ती सज्ज आहे. ही कथा एखाद्या चित्रपटासारखी वाटेल पण ही कथा खरी आहे. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील मुलगी टीना सिंघल (Tina Singhal) हिने केवळ आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर … Read more

IPS Success Story : कोण आहेत ‘ते’ IPS अधिकारी ज्यांनी बलात्काऱ्यांचा 4 दिवसात केला होता एन्काउंटर

IPS Success Story of ips V C Sajjanar

करिअरनामा ऑनलाईन । ही घटना आहे 2019 मधील. त्यावेळी (IPS Success Story) कोलकाताप्रमाणेच हैदराबादमध्येही एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अवघ्या 4 दिवसांत या आयपीएस अधिकाऱ्याने त्या चार बलात्काऱ्यांना अशी शिक्षा दिली होती की, ती घटना सर्वांनाच आजन्म लक्षात राहील. या अधिकाऱ्याने या घटनेत सामील असलेल्या चारही बलात्काऱ्यांना … Read more

Success Story : टॉपर होणं सोपं नसतं..पोटच्या मुलाला दूर ठेवून अभ्यास करावा लागतो.. बँकर महिलेने UPSC मध्ये मिळवली दुसरी रॅंक

Success Story of IAS Anu Kumari

करिअरनामा ऑनलाईन | UPSC उमेदवारांच्या यशोगाथा (Success Story) अतूट दृढनिश्चय, जिद्द, चिकाटी आणि त्यागाच्या कथांनी भरलेल्या आहेत. महिला IAS अधिकारी अनु कुमारीचा (IAS Anu Kumari) प्रवास म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती आणि अतूट दृढनिश्चयाचे एक चमकदार उदाहरण आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी असलेल्या अनु कुमारी यांनी नोकरी मिळवल्यानंतर 9 वर्षांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेच्या दुस-या … Read more

Career Success Story : मार्केटिंग कंपनीची नोकरी सोडून शेती केली; सातारचा तरुण कोरफड शेतीतून वर्षाला करतोय साडे 3 कोटींची उलाढाल

Career Success Story of rhushikesh Dhane

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती तशी बेताची… कुटुंबाला (Career Success Story) हातभार लावण्यासाठी वयाच्या २० व्या वर्षी ऋषिकेशने मार्केटिंग कंपनीत नोकरी केली. परंतू काही कारणामुळं ही नोकरी टिकली नाही.त्यामुळं त्यानं गावातच एक रोपवाटिका सुरु केली. २००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे ऋषिकेशने एक संधी म्हणून पाहिले आणि ४००० कोरफडीची रोपे लावली. … Read more

Success Story : 8 व्या वर्षी अभिनय; पत्रकारितेचा अभ्यास; अस्खलित बोलते 6 भाषा; आता मिळणार नॅशनल फिल्म अवॉर्ड

Success Story of Actress Nithya Menon

करिअरनामा ऑनलाईन । यंदाचा 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अभिनेत्री (Success Story) नित्या मेननला तिरुचित्रंबलम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेली नित्या दोन-चार नव्हे तर 6 भाषा अस्खलितपणे बोलते. अभिनयासह ती तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपट आणि शोमध्ये काम करते. एवढच नाही तर पत्रकार होण्यासाठी तिने पत्रकारिता आणि … Read more

Success Story : B.Tech पास तरुण नोकरी न करता शेतीकडे वळला; ‘या’ पिकातून वर्षाला कमावतो 25 लाख

Success Story of Anshul Mishra

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उच्च शिक्षित तरुण शेतीमध्ये (Success Story) पदार्पण करून नवनवीन विक्रम रचत आहेत. हे तरुण पारंपारीक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने पिकांमध्ये नाविन्यता आणण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे शेतीमध्ये हे तरुण आपल्या ज्ञानाचा वापर करून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवताना दिसतात. आज आपण अशाच एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार … Read more

Business Success Story : दोन IIT पास तरुण… 2 BHK फ्लॅटमध्ये सुरु केली कंपनी; रंजक आहे Flipkart ची यशोगाथा..

Business Success Story of Flipkart

करिअरनामा ऑनलाईन । सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल (Business Success Story) हे दोघे फ्लिपकार्ट समुहाचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आता अब्जावधींच्या घरात आहे. दोघांनीही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIT Delhi) येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. हे दोघेही आयआयटी दिल्लीच्या 2005 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. फ्लिपकार्ट हे देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. इलेक्ट्रॉनिक्स … Read more