Education Update : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात शालेय अभ्यासक्रमात होणार मोठे बदल; सैनिकांच्या शौर्यगाथेचा पाठयपुस्तकात होणार समावेश
करिअरनामा ऑनलाईन। यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं (Education Update) संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या आणि शहिदांच्या आत्मत्यागाला सलाम करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. … Read more