Education : ‘ही’ संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी सरसावली; करून घेते ‘NEET’ परीक्षेची तयारी

Education

करिअरनामा ऑनलाईन। वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते. ही अत्यंत (Education) कठीण परीक्षा असते. यामध्ये उत्तीर्ण होणं सोपं नसलं तरी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातल्या ‘फिफ्टी व्हिलेजर्स सर्व्हिस इन्स्टिट्यूटमध्ये’ शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही परीक्षा पास होतात. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे समाजातल्या आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातल्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो आणि परीक्षेची तयारी करून घेतली जाते. फिफ्टी … Read more

Education Loan : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!! तारण न देता 10 लाखापर्यंत मिळणार शैक्षणिक कर्ज

Education Loan

करिअरनामा ऑनलाईन। आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर विद्यार्थी शिक्षणासाठी कर्ज (Education Loan) काढतात. आता या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार शैक्षणिक कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे; या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सरकार या कर्जाची हमी मर्यादा 7,50,000 रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि कोणत्याही हमी शिवाय त्वरित कर्ज … Read more

Success Story : कौतुकास्पद!! ग्रामीण भागातील टॅलेंट झळकलं; अनामिकाला मिळालं तब्बल 60 लाखांचं पॅकेज

Success Story of Anamika Dakare

करिअरनामा ऑनलाईन | कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलीला जगविख्यात adobe कंपनीने (Success Story) तब्बल 60 लाखाचे वार्षिक पॅकेज दिले आहे. कॉम्प्युटर इंजिनियरचे शिक्षण घेत असतानाच तिला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टॅलेंट पुढे आले असून अनामिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परमनंट जॉब कोल्हापूरच्या सोनाळी या छोट्याशा गावातली अनामिका डकरे ही आता जगविख्यात adobe … Read more

Education : मुलींना मिळणार टाटा ट्रस्टकडून Scholarship; काय आहे पात्रता

Education

करिअरनामा ऑनलाईन। हल्ली सर्वांचाच ओढा असतो तो ट्रेण्डिंग विषयांकडे. या पार्श्वभूमीवर (Education) अनेक विषय ट्रेण्डमध्ये नसल्याने मागेच राहतात. प्रत्यक्षात समाजाच्या दृष्टीने विचार करायचा तर इतर विषयही समाजाच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असतात. मात्र त्या विषयांकडे वळायचे तर आर्थिक मदतीची शक्यता नसते, अशा वेळेस या शिष्यवृत्ती मुलींना मदतीचा हात पुढे करतात. वेगवेगळया सामाजिक आणि मानसिक समस्यांचा उच्चस्तरीय … Read more

GK Updates : पॅरालिम्पिकची गोल्ड मेडलिस्ट ‘अवनी लेखरा’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

GK Updates

1) यापैकी कोणती भौगोलिक रचना भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित (GK Updates) नाहीये ? पर्याय :- A. खंबातची खाडी B. पुलिकट तलाव C. अंजुना बीच D. वसई खाडी बरोबर उत्तर : B. पुलिकट तलाव 2) 1941 मध्ये जर्मनीत असताना स्वतःच नाव बदलून ‘ऑर्लॅंडो मॅझोटा’ कोणी केलं ? पर्याय :- A. वीर सावरकर B. रासबिहारी बोस C. … Read more

GK Updates : भारतात असं कोणतं राज्य आहे, जे कधीच इंग्रजांचं गुलाम झालं नव्हतं?

GK Updates

प्रश्न 1 : असं कोणतं राज्य आहे, ज्या राज्याला (GK Updates) अन्य 8 राज्यांच्या सीमांनी घेरलं आहे ? उत्तर : उत्तर प्रदेश । सीमा :- उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि दिल्ली या राज्यांना लागून आहे… प्रश्न 2 : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, जे कधीच इंग्रजांचं गुलाम झालं नव्हतं … Read more

GK Updates : कॅनडातील मार्कहम शहरातील एका रस्त्याचे नाव कोणत्या भारतीय गायकाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन|  प्रश्न 1 : नुकतेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे नवीन प्रमुख (GK Updates) कोण बनले आहे ? पर्याय :- (a) अँलेक्स फिंच (b) वोल्कर टर्क (c) मिलेन जॉन (d) सर्विया फर्डी उत्तर : (b) वोल्कर टर्क प्रश्न 2 : दरवर्षी कोणत्या तारखेला “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” जगभरात साजरा केला जातो ? पर्याय :- (a) … Read more

GK Update : सरकारी परीक्षेत विचारले जाणारे कोरोनावर आधारित प्रश्न तुम्हाला माहित असायलाच हवेत

GK Update

करिअरनामा ऑनलाईन। बहुतांश सरकारी भरती परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य (GK Update) ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता, त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या बाबतीतले तुमचे ज्ञानदेखील अद्ययावत असायला हवे. RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. … Read more

Education : आता शिक्षणासाठी परदेशवारी करण्याची गरज नाही, भारतात सुरु होणार परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस

Education

करिअरनामा ऑनलाईन। भारतात परदेशी कॅम्पस उभारल्यास त्याचा भारतीय विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार (Education) आहे. त्यांना आता परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे लागणार नाही. भारतात परदेशी विद्यापीठाचे कॅम्पस सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग महिन्याभरात नियमपुस्तिका आणणार आहे. यामध्ये परदेशी विद्यापीठांना अभ्यासक्रम, शैक्षणिक अभ्यासक्रम रचना, शिक्षकांची भरती, वेतन आणि शुल्क रचना ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात येणार आहे. एका … Read more

General Knowledge : एक मनुष्य एका दिवसात किती वेळा श्वास घेतो? माहित आहे का??

General Knowledge

करिअरनामा ऑनलाईन। UPSC / MPSC परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी (General Knowledge) खूप मेहनत घ्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होणार उमेदवार अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी परीक्षेबरोबर मुलाखत ही घेतली जाते. अनेकजण लेखी परीक्षा पास होतात पण मुलाखतीमध्ये अडकतात. मुलाखतीदरम्यान भावी अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारले … Read more