Hotel Management Admission 2024 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू; 5 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Hotel Management Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (Hotel Management Admission 2024) संचलित सोलापूर येथील स्वामी समर्थ महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी येथे 3 वर्षाच्या बी.एस.सी. पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना दि. 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार … Read more

ICSSR Fellowship 2024 : PhD च्या विद्यार्थ्यांसाठी ICSSR फेलोशिप जाहीर; इथे करा अर्ज

ICSSR Fellowship 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन कौन्सिल ऑफ (ICSSR Fellowship 2024) सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) संस्थेतर्फे डॉक्टरल फेलोशिप 2024 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पीएचडीचे विद्यार्थी या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. फेलोशिपच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थी https://icssr.org/doctoral-fellowship या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. ICSSR डॉक्टर फेलोशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण … Read more

UGC NET Exam Date 2024 : NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; पहा बातमी

UGC NET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत (UGC NET Exam Date 2024) घेतल्या जाणाऱ्या UGC NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता दि. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत 83 विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एनटीएतर्फे (NTA) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसह … Read more

Bagless Day in School : भारीच की!! मुलांना दप्तराचं ओझं शाळेत नेण्याची गरज नाही; असं आहे NEP चं नवं धोरण

Bagless Day in School

करिअरनामा ऑनलाईन । शालेय विद्यार्थ्यांच्या जडण घडणीसाठी (Bagless Day in School) शालेय शिक्षण विभाग वेळोवेळी विविध उपक्रम राबवत असते. या धर्तीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी ‘बॅगलेस डे’ लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या माध्यमातून विद्यार्थी दहा दिवस शाळेत दप्तराविना येतील आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि हाताने शिकण्याच्या अनुभवांवर लक्ष केंद्रित … Read more

Agniveer Recruitment 2024 : मोठी बातमी!! अग्निवीर वायुसेना अर्ज भरण्यास मुदत वाढ

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय वायुसेनेमध्ये सामील होण्याची (Agniveer Recruitment 2024) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अग्निवीर वायुसेना भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केला नसेल, तर तुम्हाला या भरतीमध्ये सामील होण्यासाठी संधी वाढवून देण्यात आली आहे. भारतीय हवाई दल अग्निपथ एअर सिलेक्शन टेस्टसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या भरतीसाठी 28 जुलैपर्यंत … Read more

Engineering Admission 2024 : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी चुरस; CET CELL कडून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात इंजिनीअरिंग पदवी (Engineering Admission 2024) अभ्यासक्रमासाठी राज्यातील ३५० इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत १ लाख ८६ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा चांगल्या कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. 3 ऑगस्टला जाहीर होणार तात्पुरती गुणवत्ता यादीMHT CETचा निकाल जाहीर … Read more

UPSC : UPSC पूर्व परीक्षा पास झाल्यास मिळणार 1 लाख; समजून घ्या ‘ही’ योजना

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता यूपीएससी पूर्व परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने विहित अटी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. तेलंगण सरकारने ही योजना सुरू केली आहे. यूपीएससी प्रिलिम परीक्षेत पास होणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये … Read more

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; अतिवृष्टीमुळे पेपर पुढे ढकलले

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात एक (Shivaji University) महत्वाची अपडेट जारी केली आहे. अतिवृष्टीमुळे याआधी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार व उद्या, बुधवार या दोन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली … Read more

Big News : विद्यार्थ्यांच्या हिताचा मोठा निर्णय!! जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Big News) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता विशेषत: मराठा … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे हॉल तिकीट जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । CSIR-UGC NET जुलै 2024 परीक्षेसाठी (UGC NET 2024) नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगच्या संयुक्त राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) परीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे. असं डाउनलोड करा हॉल तिकीटपरीक्षार्थींना हॉल तिकीट डाउनलोड करता यावी यासाठी अधिकृत वेबसाइट … Read more