Bhagat Singh Koshyari : वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमके कितवी शिकले? राजकारणात येण्याआधी केली शिक्षकाची नोकरी
करिअरनामा ऑनलाईन। आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे (Bhagat Singh Koshyari) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे टिकेचे धनी झाले आहेत. सध्या अनेक नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दिवषयी आपण जाणून घेऊया. राजकारणात येण्यापूर्वी महाविद्यालयात शिक्षक भगतसिंह कोश्यारी यांना प्रेमाने ‘भगत दा’ म्हटले जाते. भगतसिंग कोश्यारी … Read more