Chandrakant Patil : ओबीसी मुलींची 100 टक्के फी शासन भरणार; आर्थिक मागास प्रवर्गाच्या मुलींनाही होणार फायदा
करिअरनामा ऑनलाईन । ओबीसी तसेच आर्थिक मागास (Chandrakant Patil) प्रवर्गातील विद्यार्थीनींसाठी महत्वाची बातमी आहे. आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाचे 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती सरकारमार्फत करण्याचा निर्णय शुक्रवारी मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर त्याची … Read more