School Holiday in July : भारीच की!! नुकत्याच सुरू झालेल्या शाळांना जुलैमध्ये मिळणार ‘एवढ्या’ सुट्ट्या

School Holiday in July

करिअरनामा ऑनलाईन । जून महिना म्हटलं की उन्हाळी सुट्ट्या (School Holiday in July) संपून मुलांची शाळेत जाण्याची लगबग सुरू होते. पुस्तके, वह्या, कंपास, स्टेशनरी साहित्य खरेदी करण्यासाठी मुलांसह त्यांच्या पालकांची बाजारपेठेत एकच झुंबड उडालेली दिसते. दरवर्षीप्रमाणे यंदा ही जून महिन्याच्या मध्यावर शाळा सुरू झाल्या आहेत तरीही विद्यार्थ्यांना ओढ आहे ती शाळेला सुट्टी कधी लागते याची. … Read more

UGC NET Exam 2024 : UGC NET परीक्षेची नवीन तारीख झाली जाहीर; 21 ऑगस्टपासून सुरू होणार परीक्षा

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC NET Exam 2024) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा केंद्र सरकारने रद्द केली होती. परीक्षा संपल्यानंतर अवघ्या एका दिवसातच ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) या परीक्षेचे आयोजन केले होते. आता NTA ने यूजीसी नेट परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा … Read more

UGC NET 2024 : राष्ट्रीय पात्रता परीक्षा ऑनलाईनच होणार; ‘ही’ आहे परीक्षेची तारीख

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यापीठ (UGC NET 2024) अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2024 च्या जून सत्रासाठी परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेसाठी NTA ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या दि. 21 ऑगस्टपासून होणारी ही परीक्षा आधी ठरल्या प्रमाणे ऑफलाईन न होता आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET … Read more

CET Exam 2024 : महत्वाची घोषणा!! BBA/BCA/BMS/BBM प्रवेशासाठी अतिरिक्त CET घेण्यात येणार; 3 जुलैपर्यंत करा अर्ज

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी यावर्षी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती मात्र या परीक्षेला जागांच्या तुलनेत केवळ 40 टक्केच उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, सीईटी सेलच्या मागणीनुसार राज्य शासनाचे बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी (Additional CET) आयोजित … Read more

Educational Scholarship : ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजने’साठी लगेच करा अर्ज; ‘या’ विद्यार्थ्यांना होणार मोठा लाभ

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात शिक्षण घ्यायला कोणाला (Educational Scholarship) नाही आवडणार? पण परदेशी जायचं म्हटलं तर सर्व सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना पैशासाठी फार ओढाताण करावी लागते किंवा पैशा अभावी परदेशी शिकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. अशा विद्यार्थ्यांसाठी एखादी स्कॉलरशिप संजीवनी ठरते. स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे परदेशी शिकण्याचे स्वप्न साध्य होवू शकते. अशीच एक योजना … Read more

CTET Exam Date 2024 : शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट!! ‘या’ तारखेला होणार CTET 2024; असं डाउनलोड करा अॅडमिट कार्ड

CTET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच (CTET Exam Date 2024) केंद्रीय पात्रता शिक्षक चाचणी म्हणजेच CTET जुलै 2024 साठी प्रवेशपत्र जारी करू शकते. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार सीबीएसईच्या (CBSE) अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा दि. 7 जुलै रोजी होणार असून त्यापूर्वी प्रवेशपत्र जारी केले जाईल. … Read more

Education : आता शिक्षणाच्या खर्चाची चिंता सोडा; ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये

Education

करिअरनामा ऑनलाईन । गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना (Education) शिक्षण घेता यावे. आर्थिक अडचणी शिवाय त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी; यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चांगली मदत होते. आजकाल शिक्षणाचा खर्च आणि फी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिकणे खूप अवघड होऊन जाते. कारण शिक्षणासाठी होणारा … Read more

UPSC Update : UPSC पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदलणार? पहा मोठी अपडेट

UPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने यावर्षी दि. 16 जून (UPSC Update) रोजी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा घेतली आहे. एका रिपोर्टनुसार UPSC ने या परीक्षेच्या पेपरमध्ये काही नवीन प्रश्न विचारले आहेत. हे पाहता येत्या काही वर्षांत UPSC CSE परीक्षेचा पॅटर्न बदलू शकतो; अशा चर्चा होवू लागल्या आहेत. परीक्षेच्या पद्धतीत बदल होण्याचे संकेत (UPSC Update)यावर्षी … Read more

UGC NET 2024 : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!! UGC NET प्रश्नपत्रिका डार्कनेटवर झाली लीक

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । यूजीसी-नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक (UGC NET 2024) झाली होती; असा धक्कादायक खुलासा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. यूजीसी-नेट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले; “परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली. फुटलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी … Read more

Police Bharti 2024 : पावसाचा फटका!! पोलीस भरती मैदानी चाचणी पुढे ढकलली; गृह मंत्र्यांची मोठी घोषणा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलीस भरतीची प्रक्रिया (Police Bharti 2024) ही सुरू आहे; तर सध्या राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात … Read more